ताज्या बातम्या
“आज जनावरे… उद्या माणूस?” अकोला न्यूज नेटवर्क चे खरी ठरली! तेल्हारा तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
By Nilesh Sir
16/03/2026
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील झरी बाजार येथे बारूखेडा वर्तुळ मध्ये वाघाच्या हल्ल्यात गुलजार फत्तु महल्ले यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या...
अकोला फायरिंग रेंजमध्ये भीषण अपघात; राउंड ब्लास्टमुळे हेड कॉन्स्टेबल गंभीर जखमी
By Nilesh Sir
16/03/2026
अकोला जिल्ह्यातील पातूर येथील पोलीस फायरिंग रेंजमध्ये प्रशिक्षणादरम्यान धक्कादायक अपघात घडला. नियमित फायरिंग सराव करत असताना अचानक राउंड ब्लास्ट झाल्याने अकोला पोलीस मुख्यालयातील हेड कॉन्स्टेबल...
अकोल्यात मोठा दरोडा टळला! स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; शस्त्रसज्ज टोळीतील तिघे जेरबंद
By Nilesh Sir
16/03/2026
अकोला शहरात घडू शकणारा गंभीर गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) सतर्क कारवाईमुळे टळला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वाशिम बायपास परिसरात छापा टाकत दरोड्याच्या तयारीत...
आज जनावरे, उद्या माणूस? सौंदळ्यात वाघाचा धुमाकूळ.कॅमेऱ्यात वाघ कैद, तरीही कारवाई नाही!
By Nilesh Sir
15/03/2026
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड नजीकच्या सौंदळा शिवारात पट्टेदार वाघाच्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. शेतकरी बाळकृष्ण मनोहर जवंजाळ यांच्या वारखेड शेतशिवारातील शेतात ११ मार्चच्या मध्यरात्रीपासून १२ मार्चच्या...
तुम्ही मुदत संपलेला गॅस सिलिंडर तर वापरत नाही ना? एक छोटी चूक ठरू शकते मोठ्या स्फोटाचे कारण
By Nilesh Sir
14/03/2026
आजच्या काळात जवळजवळ प्रत्येक घरातील स्वयंपाकघर गॅस सिलिंडरवर चालते. सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत संपूर्ण किचन एलपीजी गॅसवर अवलंबून असते. मात्र गॅस सिलिंडर वापरताना त्याची...
अकोट तालुक्यात माती माफियांचा उच्छाद! शेकडो वीटभट्ट्यांवर बिनपरवाना उत्खनन; महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
By Nilesh Sir
14/03/2026
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार महसूल मंडळ परिसरात शेकडो वीटभट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात बिनपरवाना माती उत्खनन सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. वीटभट्ट्यांसाठी लागणारी माती मोठ्या...
अकोल्यात अवैध रेती माफियांचा धुमाकूळ; एक ट्रॅक्टर जप्त, पण प्रशासन अजूनही झोपेत?
By Nilesh Sir
13/03/2026
अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्यात अवैध रेती उत्खननाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भटोरी नाक्यावर मंडळ अधिकारी अनिल वासुदेवराव ओइंबे यांच्या फिर्यादीवरून लाखपुरी येथील संदीप...
लोहारा ग्रामपंचायतीत ३४ लाखांचा अपहार उघड! तात्कालीन सरपंच व सचिवाविरोधात गुन्हा दाखल; तालुक्यात खळबळ
By Nilesh Sir
13/03/2026
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात लोहारा ग्रामपंचायतीतील तब्बल ३४ लाख रुपयांच्या अपहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तात्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक (सचिव) यांच्याविरोधात उरळ...
अकोल्यात लाचखोरीचा पर्दाफाश! अवैध दारू विक्रीसाठी ३ हजारांची मागणी;
By Nilesh Sir
13/03/2026
अकोला जिल्ह्यात लाचखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दोन पोलीस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. अवैध दारू विक्री सुरू ठेवण्यासाठी पैशांची मागणी...
युद्धाचा फटका लग्नसराईला! गॅस टंचाईमुळे लग्न समारंभांवर प्रश्नचिन्ह
By Nilesh Sir
12/03/2026
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता जगभरात उमटत असून त्याचा परिणाम भारतातही जाणवू लागला आहे. महाराष्ट्रात सध्या घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅस...














