अकोला,ताज्या बातम्या,महाराष्ट्र
अकोला-ताज्या बातम्या-महाराष्ट्र
बाळापुर–वाडेगाव रोडवर धक्कादायक घटना! ट्रकच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू
By Nilesh Sir
02/02/2026
बाळापुर ते वाडेगाव मार्गावर सब स्टेशनजवळ एका बिबट्याला भरधाव ट्रकने उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळच्या सुमारास...
अकोला-क्राईम-ताज्या बातम्या-महाराष्ट्र
शेलू वेताळ हल्ला प्रकरणातील 4 फरार आरोपी मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात
By Nilesh Sir
02/02/2026
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील शेलू वेताळ येथे यात्रेदरम्यान झालेल्या चाकू व दगडाने जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी फरार असलेल्या चार आरोपींना अखेर अटक करण्यात मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांना यश...
अकोला-ताज्या बातम्या-महाराष्ट्र
राष्ट्रीय महामार्गावर कार दुभाजकावर आदळली, 5 प्रवासी जखमी
By Nilesh Sir
01/02/2026
राष्ट्रीय महामार्गावर मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनभोरा बस थांब्याजवळ रविवारी (१ फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव कार दुभाजकावर आदळून रस्त्याच्या कडेला उलटल्याने...
Uncategorized-अकोला-ताज्या बातम्या-महाराष्ट्र
आपत्ती व्यवस्थापनात मोलाची कामगिरी! वीर एकलव्य शोध व बचाव पथकाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रमाणपत्र प्रदान
By Nilesh Sir
26/01/2026
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वीर एकलव्य आपत्कालिन शोध व बचाव पथक, पोपटखेड (ता. अकोट) यांना उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे. मान्सून कालावधी...
अकोला-क्राईम-ताज्या बातम्या-महाराष्ट्र
चोहोट्टा बाजारात ‘एक्का बादशाहा’ जुगारावर पोलिसांचा छापा, 6 जण ताब्यात, 36 हजारांचा मुद्देमाल जप्त
By Nilesh Sir
25/01/2026
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत ‘एक्का बादशाहा’ चार्टवर सुरू असलेला जुगार उध्वस्त केला आहे. या कारवाईत...
अकोला-ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकारण
निवडणुकीचा हळदी-कुंकू फॉर्म्युला! जिल्हा परिषद सर्कलमध्ये राजकारण तापलं, महिलावोट बँकेसाठी गावागावात कार्यक्रमांचा पाऊस
By Nilesh Sir
25/01/2026
महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच आता ग्रामीण भागात राजकारणाचा ताप चढू लागला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...
अकोला-क्राईम-ताज्या बातम्या-महाराष्ट्र
बस स्टँडवर हरवलेली 2.15 लाखांची सोन्याची पर्स पोलिसांनी शोधून मालकिणीला परत केली
By Nilesh Sir
24/01/2026
अकोट शहरात पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि सीसीटीव्ही तपासामुळे मोठा दिलासा देणारी घटना समोर आली आहे. 23 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 4 वाजताच्या सुमारास अवधूत कॉलनी,...
अकोला-क्राईम-ताज्या बातम्या-महाराष्ट्र
डाबकी रोड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! तीन महिन्यांत चोरी, खून, चेन स्नॅचिंग प्रकरणांचा उलगडा; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
By Nilesh Sir
24/01/2026
डाबकी रोड पोलीस ठाण्याने अवघ्या तीन महिन्यांत गुन्हेगारीवर जोरदार प्रहार करत मोठे यश मिळवले आहे. चोरी, चेन स्नॅचिंग, खून आणि बेकायदेशीर चायनीज मांजा विक्रीसारख्या गंभीर...
अकोला-ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकारण
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना ब्रेक! अकोला जिल्ह्यात प्रशासनराजाची तयारी, मे–जूनमध्येच मतदानाची शक्यता
By Nilesh Sir
24/01/2026
अकोला जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये संपत आहे. मात्र प्रत्यक्ष निवडणुका वेळेत होण्याची शक्यता धूसर झाली आहे. कारण एकीकडे जिल्हा परिषद...
Uncategorized-अकोला-ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकारण
सत्तेचा खेळ संपला की अजून रंगणार? अकोल्यात राजकीय ट्विस्ट!
By Nilesh Sir
24/01/2026
अकोल्याच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला आहे. अकोला महानगरपालिकेत भाजपच्या नेतृत्वाखाली तब्बल 44 नगरसेवकांच्या गटाची अमरावती विभागीय आयुक्तांकडे अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. ‘शहर सुधार...














