ताज्या बातम्या
रामटेक शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ६.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त
By Nilesh Sir
30/07/2026
अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ मोहिमेअंतर्गत माना पोलिसांनी आणखी एक धडक कारवाई करत रामटेक शिवारातील जुगार अड्ड्यावर मोठा घाव घातला...
पावसाचा जोर वाढला! मेळघाटातील 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला, सिपना नदीला पूर
By Nilesh Sir
30/07/2026
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले आहे. सततच्या संततधार पावसामुळे धारणी तालुक्यातील सिपना नदीला मोठा पूर आला असून...
भर पावसातही टँकरने पाणी! अकोटच्या प्रभाग १२ मध्ये जलसंकट
By Nilesh Sir
30/07/2026
अकोट | प्रतिनिधी :- एकीकडे पावसाची संततधार सुरू असताना दुसरीकडे अकोट शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागणे, ही नगर परिषद प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराची...
मेळघाटातील निसर्गाचा जादुई चमत्कार! एकदा भेट दिली तर विसरणार नाही हा स्वर्गीय अनुभव
By Nilesh Sir
30/07/2026
श्रावण महिना सुरू होताच मेळघाटातील सातपुडा पर्वतरांग हिरव्यागार शालीने नटते आणि डोंगरकपारीतून असंख्य धबधबे कोसळू लागतात. या निसर्गरम्य धबधब्यांमध्ये पर्यटकांना सर्वाधिक आकर्षित करणारे ठिकाण म्हणजे...
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटपावरील 200 शुल्क रद्द; महसूल विभागाचा मोठा निर्णय
By Nilesh Sir
29/07/2026
महसूल खात्यात नागरिकांच्या हिताचे विविध निर्णय घेत असताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये...
अकोला रोडवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू
By Nilesh Sir
29/07/2026
अकोट : अकोला रोडवरील बैठक बारसमोर ट्रकच्या धडकेत अंदाजे 35 ते 36 वर्षीय अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृत व्यक्तीची अद्याप ओळख...
मरणानंतरही यातना! स्मशानभूमी नाही, वृद्धावर ग्रामपंचायत आवारात अंत्यसंस्कार!
By Nilesh Sir
29/07/2026
जिवंतपणी मूलभूत सुविधांसाठी संघर्ष आणि मृत्यूनंतरही सन्मानाच्या शेवटच्या प्रवासासाठी संघर्ष… यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील मदनापूर येथे शासनाच्या कार्यपद्धतीला आरसा दाखवणारी संतापजनक घटना समोर आली आहे....
सात टप्प्यांत कोसळतो निसर्गाचा चमत्कार! ‘गोलाई’ धबधबा
By Nilesh Sir
29/07/2026
मेळघाट म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती घनदाट जंगलं, उंचच उंच सातपुडा पर्वतरांगा आणि पावसाळ्यात जिवंत होणारे असंख्य धबधबे. याच निसर्गरम्य मेळघाटात गोलाई धबधबा पर्यटकांचे आकर्षण...
मेळघाटातील परतवाडा–सेमाडोह रोडवर निसर्गाचा अद्भुत खजिना;
By Nilesh Sir
28/07/2026
पावसाळा सुरू होताच मेळघाटातील डोंगररांगा हिरवाईने न्हाऊन निघतात आणि अनेक लपलेले धबधबे पर्यटकांना खुणावू लागतात. याच मेळघाटातील परतवाडा–सेमाडोह मार्गावर असलेला जवारकुंड धबधबा सध्या निसर्गप्रेमी आणि...
२४ वर्षांनी आईच्या कुशीत परतला हरवलेला लेक! SIRच्या फेरतपासणीत जुळले माय-लेकराचे तुटलेले नाते;
By Nilesh Sir
28/07/2026
मतदार यादीच्या विशेष फेरतपासणी प्रक्रियेमुळे (SIR) एका कुटुंबासाठी तब्बल २४ वर्षांपासून तुटलेले नाते पुन्हा जुळले. कौटुंबिक वादानंतर घर सोडून गेलेला मुलगा अखेर मतदार यादीच्या पडताळणीदरम्यान...














