ताज्या बातम्या
Akola Central Jail News: अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्याची आत्महत्या; कडक सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह
By Nilesh Sir
23/07/2026
अकोला | प्रतिनिधी अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्याची आत्महत्या ही घटना संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवणारी ठरली आहे. अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असल्याचा दावा केला जाणाऱ्या...
बोगस सोयाबीन बियाण्यांवर कृषी विभागाचा दणका; अकोला जिल्ह्यात ९ कंपन्यांविरुद्ध १० ठिकाणी गुन्हे
By Nilesh Sir
18/07/2026
अकोला | प्रतिनिधी निकृष्ट दर्जाच्या आणि बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे अकोला जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत कृषी विभागाने...
अकोल्याची ‘सरकार की बेटी’ हरपली; सत्यशीला बनसोड यांचे अपघाती निधन…
By Nilesh Sir
10/07/2026
अकोला | प्रतिनिधी : अकोला शहरात अनेक वर्षांपासून स्वतःला “सरकार की बेटी” म्हणून ओळख देणाऱ्या सत्यशीला बनसोड यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी...
सैनिक हत्येप्रकरणातील आरोपीचा जामीन रद्द; न्यायालयाचे पुन्हा अटक करण्याचे आदेश
By Nilesh Sir
07/07/2026
अकोला | प्रतिनिधी अकोल्यातील भारतीय सैन्यातील जवान सुशील दिलीप तेलगोटे यांच्या हत्येप्रकरणात महत्त्वपूर्ण न्यायालयीन घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी अंकित उर्फ छोटू विठ्ठल...
प्रतिष्ठित व्यापाऱ्यास धनादेश अनादर प्रकरणी सहा महिन्यांचा कारावास
By Nilesh Sir
07/07/2026
अकोला | प्रतिनिधी धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणात अकोला येथील ५वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याला दोषी ठरवत सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची तसेच...
अखेर अकोला–लोणाग्रा एसटी सेवा पुन्हा सुरू; विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण
By Nilesh Sir
06/07/2026
खासदार अनुप धोत्रे यांच्या पाठपुराव्याला यश; दोन वर्षांनंतर धावली अकोला–लोणाग्रा बस सेवा दोन वर्षांपासून बंद असलेली अकोला–लोणाग्रा मार्गावरील एसटी बस सेवा अखेर पुन्हा सुरू झाली...
अकोटमध्ये उत्साहात शिवराज्याभिषेक दिन साजरा
By Nilesh Sir
27/06/2026
अकोट :- ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या पवित्र तिथीनिमित्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन अकोट शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात...
TET चा पेपर फुटला! २४ तास आधीच परीक्षा रद्द; ४.२८ लाख उमेदवारांना मोठा धक्का
By Nilesh Sir
27/06/2026
देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाची धग अजूनही कायम असतानाच महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) चा...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर आधार आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करा
By Nilesh Sir
27/06/2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार क्रमांक आणि ॲग्रीस्टॅक आयडीची माहिती संबंधित बँक किंवा सेवा सहकारी संस्थेकडे तातडीने जमा करावी,...
दहिहंडा पोलिसांची प्रामाणिकता; तब्बल २ लाखांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग महिलेला सुखरूप परत
By Nilesh Sir
22/06/2026
दहिहंडा पोलीस स्टेशन हद्दीतील देवरी फाटा परिसरात एका महिलेची मौल्यवान दागिन्यांनी भरलेली बॅग हरवली होती. मात्र, वाहतूक पोलिसांच्या तत्परता आणि प्रामाणिकपणामुळे ही बॅग सुरक्षितपणे संबंधित...














