ताज्या बातम्या
कर्जमाफीच्या यादीत नाव नाही; ४९ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं,
By Nilesh Sir
28/07/2026
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातून शेतकरी कुटुंबाला हादरवून टाकणारी दुःखद घटना समोर आली आहे. राळेगाव तालुक्यातील भांब गावातील ४९ वर्षीय शेतकरी राजू बापूराव चुड्डुके यांनी विष प्राशन...
अकोटमध्ये कठडेविना पुलाचा जीवघेणा खेळ! कुटुंबासह दुचाकी थेट नाल्यात; पालिका प्रशासनाविरोधात नागरिक आक्रमक
By Nilesh Sir
28/07/2026
अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो अकोट तालुका प्रतिनिधी गणेश बुटे:–अकोट शहरातील भीमनगर परिसरात सुरक्षा कठडे नसलेल्या पुलामुळे सोमवारी दुपारी मोठा अपघात घडला. पत्नी आणि मुलासह दुचाकीवरून...
NEET पेपरफुटीचा आणखी एक बळी? डॉक्टर होण्याचं स्वप्न अधुरं; अंकिता सांगळेच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
By Nilesh Sir
27/07/2026
NEET पेपरफुटीच्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडवून दिल्यानंतर आता या प्रकरणाशी संबंधित आणखी एका विद्यार्थिनीच्या मृत्यूने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अंकिता सांगळे या विद्यार्थिनीचा मृत्यू...
अकोट-अंजनगाव मार्गावर शिक्षकांची मिनीबस उलटली; दोघे गंभीर, अनेक जखमी
By Nilesh Sir
27/07/2026
अकोट-अंजनगाव सुर्जी मार्गावर भंडारज येथील पेट्रोल पंपाजवळ रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास शिक्षकांची टुरिस्ट मिनीबस उलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन शिक्षक गंभीर जखमी...
गाविलगड किल्ल्यावर मोठा ऐतिहासिक शोध! १२ ते १५ फूट लांबीची तोफ सापडली;स्वराज्य सेवा प्रतिष्ठानची उल्लेखनीय कामगिरी
By Nilesh Sir
26/07/2026
विदर्भातील ऐतिहासिक गाविलगड किल्ल्यावर स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे शोध लावले असून, त्यामध्ये अंदाजे १२ ते १५ फूट लांबीची लोखंडी ऐतिहासिक तोफ,...
धारणीच्या टिटंबा आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना अन्न विषबाधा; ३५ मुलांना रुग्णालयात दाखल
By Nilesh Sir
26/07/2026
धारणी तालुक्यातील टिटंबा येथील आदिवासी आश्रमशाळेत शनिवारी रात्री जेवण केल्यानंतर निवासी विद्यार्थ्यांना उलटी आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अन्न विषबाधेची...
एकाच दिवशी दोन तालुक्यांत रानडुकरांचा धुमाकूळ! अकोटनंतर तेल्हाऱ्यात 18 वर्षीय युवकावर हल्ला
By Nilesh Sir
25/07/2026
अकोट तालुक्यातील वस्तापूर-मानकरी शेतशिवारात 60 वर्षीय शेतमजुरावर रानडुकराने जीवघेणा हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच, आता तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथे 18 वर्षीय युवकावरही रानडुकराने हल्ला केल्याची...
आकोट रेल्वे स्टेशन परिसरात अनोळखी इसमाचा मृतदेह; शहरात खळबळ, सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
By Nilesh Sir
25/07/2026
आकोट शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात आज (संध्याकाळी) एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. या...
धक्कादायक! अकोट तालुक्यात रानडुकराचा शेतमजुरावर जीवघेणा हल्ला; 60 वर्षीय मजूर गंभीर जखमी
By Nilesh Sir
25/07/2026
अकोट तालुक्यातील वस्तापूर-मानकरी शेतशिवारात रानडुकराने एका शेतमजुरावर अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात रमेश शिवराम कसदे (वय 60) हे गंभीर जखमी झाले असून,...
मासिक सभा न घेतल्याने सरपंच अपात्र; अकोला जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, आगेखेड ग्रामपंचायतीत खळबळ
By Nilesh Sir
24/07/2026
ANN News Network | अकोला स्वप्नील सुरवाडे प्रतिनिधी पातूर, दि. २४ जुलै : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आगेखेड ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन काशीराम टप्पे यांना महाराष्ट्र...














