ताज्या बातम्या
अकोटमध्ये ‘अखंड भारत’ मशाल रॅली; १४ ऑगस्टला शहरातून होणार भव्य रॅली
By Nilesh Sir
13/08/2026
अकोट : विश्व हिंदू परिषद व बजरंग दल अकोट तालुक्याच्या वतीने १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता ‘अखंड भारत’ मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे....
सत्संगासाठी अकोल्याकडे निघाले अन् वाटेतच काळाचा घाला!
By Nilesh Sir
13/08/2026
अकोला येथे आयोजित सत्संग सोहळ्यासाठी प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी प्रवासी वाहनाला दहीहंडा फाटा ते गोपाळखेड मार्गावर अपघात झाला. वाहनाचे स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले...
कावड उत्सवापूर्वी अकोट शहरातील खड्डे बुजवा; स्वच्छता मोहीम राबवा, पथदिवे सुरू ठेवा — श्रावण मास उत्सव समितीचे नगर परिषदेला निवेदन
By Nilesh Sir
12/08/2026
अकोट शहरामध्ये ७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भव्य कावड उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकोट शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवून विशेष स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी श्रावण मास कावड उत्सव...
क्रांतीदिनी गुरुकुंज आश्रमातून ‘क्रांतीज्योत’ प्रज्वलित; विदर्भभर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा संदेश पोहोचणार
By Nilesh Sir
11/08/2026
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी योगदान, राष्ट्रकार्य आणि समाजजागृतीचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रमाच्या केंद्रीय प्रचार विभागातर्फे...
जागतिक आदिवासी दिनानिमित्त सातपुड्यात ‘बिरसा’चा जयघोष! कोहा गावात आदिवासी संस्कृतीचा दिमाखदार जागर
By Nilesh Sir
09/08/2026
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या कोहा गावात आज, ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह अक्षरशः ओसंडून वाहताना दिसला. बिरसा क्रांती ग्रुपच्या वतीने आणि जिल्हाध्यक्ष मा. अजाबरावजी...
अकोटसह 84 खेड्यांना दोन दिवस ‘पाणी ब्रेक
By Nilesh Sir
09/08/2026
अडगाव येथील पाणीपुरवठा बंद झाल्याने व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम तसेच अकोट शहरातील जलशुद्धीकरण केंद्रावर स्वच्छतेचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे अकोट शहरासह अकोट 84 खेडी...
पाय धुण्यासाठी खदानीत उतरले अन् काळाने घात केला! दोन मावस भावंडांवर काळाचा घाला;
By Nilesh Sir
09/08/2026
पाय धुण्यासाठी पाण्याने तुडुंब भरलेल्या खदानीत उतरलेल्या दोन मावस भावंडांचा बुडून दुर्दैवी अपघात झाल्याची हृदयद्रावक घटना देऊळगाव माळीजवळील कोराडी प्रकल्प परिसरात घडली. या घटनेत अयान...
कुटासातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर कुत्र्यांचा वावर; गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात, पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष?
By Nilesh Sir
09/08/2026
अकोट तालुक्यातील कुटासा गावकऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या पाण्याच्या टाकीवर चक्क कुत्र्यांचा वावर होत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या स्वच्छतेचा आणि...
अकोटमध्ये कावड उत्सवाची जय्यत तयारी; छावा शिवभक्त मंडळाच्या बैठकीत सचिन नागपुरे यांची अध्यक्षपदी निवड!
By Nilesh Sir
08/08/2026
अकोट : अखिल भारतीय छावा शिवभक्त मंडळ, रामटेक पुरा अकोट यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य कावड उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या नियोजनासाठी शनिवार,...
पोपटखेड धरणाचे गेट उघडले; अकोट तालुक्यातील २९ गावांना सतर्कतेचा इशारा!
By Nilesh Sir
07/08/2026
अकोट | प्रतिनिधी:- अकोट तालुक्यातील पोपटखेड धरणाच्या जलाशयातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याने शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी धरणाचे गेट उघडण्यात आले असून प्रशासनाने खारा नाला...














