ताज्या बातम्या
वीर वैभव लहाने यांना अखेरचा सलाम; कपिलेश्वरमध्ये शासकीय व सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार
By Nilesh Sir
09/01/2026
देशसेवेच्या सर्वोच्च कर्तव्यावर असताना अकोला जिल्ह्याचे सुपुत्र, नायक वैभव श्रीकृष्ण लहाने यांनी वीरमरण पत्करल्याने संपूर्ण जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. १२ मराठा लाइट इन्फंट्री या तुकडीत...
ताज्या बातम्या-क्राईम-महाराष्ट्र
सांगलीत धक्कादायक दरोडा! आटपाडीतील जिल्हा बँकेत २२ लॉकर फोडले; ९.३० लाखांचे दागिने लंपास
By Nilesh Sir
09/01/2026
सांगली जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली असून आटपाडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत अज्ञात दरोडेखोरांनी मोठा डल्ला मारला आहे. चोरट्यांनी तब्बल...
अकोला-क्राईम-ताज्या बातम्या-महाराष्ट्र
अकोट शहरात अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांचा मोठा घाव; ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त
By Nilesh Sir
09/01/2026
अकोट शहरात अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करत मोठा धक्का दिला आहे. दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी अकोट शहर पोलीस ठाण्याला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार,...
अकोला-ताज्या बातम्या-महाराष्ट्र
कर्तव्यावर शौर्यगाथा लिहित अकोल्याचा वीर जवान शहीद; 9 जानेवारीला सैनिकी सन्मानात अंत्यसंस्कार
By Nilesh Sir
08/01/2026
अकोला जिल्ह्यासाठी अत्यंत दुःखद आणि अभिमानास्पद अशी बातमी समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील कपिलेश्वर (वडद) गावचे सुपुत्र, 12 मराठा इन्फंट्री रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेले वीर सैनिक...
अकोल्यात निवडणूक रण तापलं: एकनाथ शिंदेंविरोधातील वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक, पातूरमध्ये आमदार नितीन देशमुखांचा फोटोला फासले काळे
By Nilesh Sir
08/01/2026
अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ८ जानेवारी २०२५ स्वप्नील सुरवाडे प्रतिनिधी पातूर :- अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण प्रचंड तापले असून आरोप-प्रत्यारोपांनी जनजीवन ढवळून...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकारण
फेब्रुवारी नाही, मार्च नाही… मग जिल्हा परिषद निवडणुका नेमक्या कधी?
By Nilesh Sir
08/01/2026
नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या असून सध्या महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या मालिकेत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकारण
एकाच रात्रीत सगळं बदललं… अंबरनाथमध्ये राजकीय खेळी की राजकीय धक्का?
By Nilesh Sir
08/01/2026
राजकारणात काल जे अशक्य वाटत होतं, तेच अंबरनाथमध्ये वास्तवात उतरलं…कालपर्यंत एकमेकांविरोधात घोषणा देणारे आज एकाच मंचावर उभे राहिले आणि क्षणातच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष अंबरनाथकडे वळलं....
मुख्यमंत्र्यांची नाराजी, AIMIMची माघार; अकोटमध्ये काय शिजलं होतं?
By Nilesh Sir
07/01/2026
अचानक एक राजकीय स्फोट झाला…कालपर्यंत अफवा वाटणारी गोष्ट आज थेट राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आली. अकोट नगरपालिकेत भाजप आणि AIMIM एकत्र आल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ...
अकोटमध्ये राजकीय भूकंप! AIMIM सोबत युती केल्याने भाजप नेत्याला नोटीस; प्रदेशाध्यक्षांचा थेट इशारा
By Nilesh Sir
07/01/2026
नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणूक 2025 नंतर अकोटच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या ध्येय-धोरणांना छेद देत AIMIM सोबत युती केल्याचा ठपका ठेवत...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकारण
अंबरनाथमध्ये काँग्रेसला धक्का! भाजपसोबत गटबंधन केल्याने काँग्रेस नेत्याचे निलंबन, संपूर्ण ब्लॉक कार्यकारिणी बरखास्त
By Nilesh Sir
07/01/2026
अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली असून, पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी काँग्रेसने कठोर कारवाई केली आहे. अंबरनाथ नगरपालिकेत काँग्रेसच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवून तब्बल...














