अकोला
खिरकुंड धरण ओव्हरफ्लो! सातपुड्याच्या कुशीत सांडव्यावरून कोसळणाऱ्या पाण्याचा मनमोहक नजारा
By Nilesh Sir
21/08/2026
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले खिरकुंड धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या भिंतीवरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सांडव्यावरून वाहणारे पाणी, परिसरातील हिरवाई आणि डोंगररांगांचे मनमोहक दृश्य सध्या पर्यटकांचे...
सरपंचांच्या खुर्चीला ‘लाच’ भारी! अपर आयुक्तांचा टाकळी खुर्दच्या सरपंचांना मोठा दणका
By Nilesh Sir
11/08/2026
ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा मानला जातो. मात्र, अकोट तालुक्यातील टाकळी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रज्ञा जगजीवन दामोदर यांच्याविरोधात लाच मागणीच्या...
सर्वांचे धंदे बंद… पण ‘लाडक्या जावया’चा मटका जोमात! चोहोट्टा बाजारात पोलिस चौकीच्या पाठीमागे नेमका कुणाचा आशीर्वाद?
By Nilesh Sir
10/08/2026
अकोट उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या हद्दीतील दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चोहोट्टा बाजार परिसरात काही दिवसांपूर्वी ठाणेदारांनी अवैध धंद्यांवर कारवाई करत अनेक व्यवसाय बंद केल्याची चर्चा...
वृक्षलागवडीचा पत्ता नाही, वृक्षतोडीला मात्र मोकळे रान! मोहाळा फाटा–आंबोळा मार्गावर प्रशासनाचा अजब कारभार?
By Nilesh Sir
09/08/2026
अकोट : पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली दरवर्षी वृक्षलागवडीचे मोठमोठे दावे केले जातात. मात्र अकोट तालुक्यातील मोहाळा फाटा ते आंबोळा–अकोली जहागीर मार्गावर सध्या याच्या अगदी उलट चित्र...
अकोट नगरपरिषदेचा अजब कारभार! आधी मुरूम, दोन दिवसांत काँक्रेट; एकाच खड्ड्यावर दोनदा निधी खर्चाचा सवाल
By Nilesh Sir
09/08/2026
अकोट शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांबाबत ‘अकोला न्यूज नेटवर्क’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर नगर परिषद प्रशासनाला जाग आली. खड्डे बुजविण्याची कारवाई सुरू करण्यात आली; मात्र...
पत्नीने यकृत दान करून वाचवले पतीचे प्राण; मुख्य मंत्री सहायता निधीच्या आर्थिक मदतीमुळे प्रशांत इंगळेंना मिळाले नवजीवन
By Nilesh Sir
05/08/2026
अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक 5 जुलै 2026 :- अकोल्यातील एका सर्वसामान्य कुटुंबाच्या आयुष्यात आशेचा किरण ठरलेली ही घटना अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आर्थिक अडचणींमुळे...
दोन वर्षांनंतर गतीमंद मुलीची आईशी भावनिक भेट; महिला व बालविकास विभागाच्या प्रयत्नांना यश
By Nilesh Sir
05/08/2026
अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक 5 जुलै 2026 :- गेली तब्बल दोन वर्षे विविध ठिकाणी भटकत असलेल्या एका गतीमंद मुलीला अखेर तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात...
अकोटमध्ये ‘फास्ट फूड’ की ‘स्लो पॉइझन’?अन्न व औषध प्रशासन अकोला विभाग अकोटवर मेहेरबान?
By Nilesh Sir
04/08/2026
अकोट | प्रतिनिधी :-अकोट शहरात नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेला गंभीर प्रश्न दिवसेंदिवस अधिकच विकोपाला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील अनेक चौक, बाजारपेठा,...
ओपन-जेवू देईना, क्लोज-झोपू देईना’; अकोटमधील अवैध मटक्यावर पोलिस अधीक्षक अंकुश लावणार का?
By Nilesh Sir
04/08/2026
ओपन जेवू देईना आणि क्लोज झोपू देईना…’ हे जुने वाक्य सध्या अकोट तालुक्यातील काही भागांतील परिस्थितीवर लागू पडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अकोट उपविभागीय...
हेल्मेटसाठी पोलिसांचा धडाका… पण अकोटमध्ये मटका, गुटखा, अवैध दारूला मोकळे रान?
By Nilesh Sir
03/08/2026
१ ऑगस्टपासून संपूर्ण जिल्ह्यात हेल्मेट सक्तीची मोहीम सुरू झाल्यानंतर पोलिस प्रशासन आणि वाहतूक शाखा रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहे. नियमांचे पालन व्हावे, अपघात...














