ताज्या बातम्या
मकर संक्रांती व षटतिला एकादशी विशेषबुधवार, 14 जानेवारी 2026 : संक्रांतीच्या शुभ योगात कसे असणार तुमचं राशीभविष्य?
By Nilesh Sir
14/01/2026
आजचा दिवस धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी सायंकाळी 5:53 वाजेपर्यंत असून त्यानंतर द्वादशी तिथी सुरू होईल.आज...
राजकारण-ताज्या बातम्या-महाराष्ट्र
‘मिनी विधानसभेचा’ बिगुल वाजला! निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर
By Nilesh Sir
13/01/2026
ग्रामीण महाराष्ट्राच्या सत्तासमीकरणाला कलाटणी देणारा क्षण अखेर आला आहे. अनेक महिन्यांची प्रतीक्षा, राजकीय घडामोडी आणि न्यायालयीन चर्चांनंतर आता ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकारण
राज्याच्या ‘मिनी विधानसभे’चा थरार आज उघडणार? निवडणूक आयोग सज्ज!
By Nilesh Sir
13/01/2026
महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाला दिशा देणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा कोणत्याही क्षणी उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी ४...
अकोला-ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकारण
सुप्रीम कोर्टाचा गेमचेंजर निकाल; जिल्हा परिषद निवडणुकांना १५ दिवसांचा ‘बोनस’ वेळ
By Nilesh Sir
12/01/2026
गावखेड्यापासून मंत्रालयापर्यंत सत्तेच्या हालचाली वेग घेत असतानाच, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत आज एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. महापालिका निवडणुकांचा धुरळा अजून खाली बसलेला नसतानाच, ग्रामीण...
सरकार मोफत पास देते, पण एसटीत माणुसकी हरवली का?
By Nilesh Sir
11/01/2026
“पप्पांना फोन करा… ते पैसे देतील…”हा शब्दांचा नव्हे, तर एका घाबरलेल्या लेकराचा जीव वाचवण्याचा आक्रोश होता. डोळ्यांत भीती, खांद्यावर दप्तर आणि समोर भरधाव वाहनांनी गजबजलेला...
राजकारण-ताज्या बातम्या-महाराष्ट्र
लाडकी बहीण योजना वादात: हप्ते निवडणुकीनंतर द्यावेत अशी काँग्रेसची मागणी,
By Nilesh Sir
11/01/2026
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेल्या या योजनेच्या नोव्हेंबर २०२५ आणि...
क्राईम-ताज्या बातम्या-महाराष्ट्र
रेल्वे स्थानकात खळबळ! विश्राम कक्षाजवळ महिलेची निर्घृण हत्या; बलात्कारानंतर दगडाने ठेचल्याची आरोपीची कबुली
By Nilesh Sir
11/01/2026
रेल्वे स्थानक परिसरात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाशिम रेल्वे स्थानकातील विश्राम कक्षाजवळ एका अज्ञात महिलेची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना...
अकोला-ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकारण
अकोटमध्ये राजकीय उलथापालथ! भाजप–MIM युती कोसळली; सत्तेसाठी नवा ‘फॉर्म्युला’ शोधण्याचं आव्हान
By Nilesh Sir
10/01/2026
अकोट नगरपरिषदेतील सत्तेच्या राजकारणात अचानक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला असून, चर्चेत असलेली भाजप–एमआयएम युती काही दिवसांतच कोसळल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अकोल्यातील अकोट...
१५ जानेवारीचं मतदान… पण १३ पासूनच नियम कडक!
By Nilesh Sir
10/01/2026
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार आता ऐन रंगात आला असून, प्रचाराचा शेवटचा विकेंड असल्याने राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच प्रमुख पक्षांचे नेते सभा,...
वीर वैभव लहाने यांना अखेरचा सलाम; कपिलेश्वरमध्ये शासकीय व सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार
By Nilesh Sir
09/01/2026
देशसेवेच्या सर्वोच्च कर्तव्यावर असताना अकोला जिल्ह्याचे सुपुत्र, नायक वैभव श्रीकृष्ण लहाने यांनी वीरमरण पत्करल्याने संपूर्ण जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. १२ मराठा लाइट इन्फंट्री या तुकडीत...














