ताज्या बातम्या
एसटीच्या नव्या व्यवस्थेचा पहिल्याच दिवशी बोजवारा! महिला-ज्येष्ठांना पूर्ण तिकीटाचा झटका
By Nilesh Sir
02/09/2026
एसटीचा प्रवास अधिक आधुनिक, सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या एनसीएमसी कार्ड योजनेचा पहिलाच दिवस प्रवासी आणि वाहकांसाठी गोंधळाचा ठरला. १ सप्टेंबरपासून...
अकोट शहरात गोवंश मांसाची वाहतूक उघड! DB पथकाची कारवाई
By Nilesh Sir
02/09/2026
गोवंश जातीचे मांस वाहतूक करणाऱ्यांविरोधात अकोट शहर पोलिसांच्या DB पथकाने धडक कारवाई केली आहे. ११० किलो गोवंशाचे मांस आणि मोटारसायकल असा एकूण ८२ हजार ५००...
रक्ताचं पाणी करून पीक उभं केलं, शेतकऱ्याच्या २ एकर पिकावर हल्ला; ठोकबर्डीत खळबळ
By Nilesh Sir
01/09/2026
शेतात राबराब राबून उभं केलेलं पीक… त्यातून घर-संसाराचा गाडा चालवण्याचं स्वप्न… पण हेच जिवंत पीक अनोळखी इसमास कापून टाकल्याने शेतकऱ्याच्या कष्टावर अक्षरशः घाला घातला गेला...
शेगाव बसस्थानकात मोठी दुर्घटना! छताचे प्लास्टर कोसळून ३ महिला अन् ३ वर्षीय चिमुकला जखमी
By Nilesh Sir
30/08/2026
बसची वाट पाहत बसस्थानकात उभ्या असलेल्या प्रवाशांवर अचानक छताचे प्लास्टर कोसळल्याने शेगाव बसस्थानकात मोठी दुर्घटना घडली. या घटनेत तीन महिला आणि तीन वर्षीय चिमुकला जखमी...
महागावच्या शेतशिवारात वाघाचा थरार! काळविटाची शिकार; अकोट तालुक्यात खळबळ
By Nilesh Sir
30/08/2026
अकोट तालुक्यातील महागाव शेतशिवारात वाघाने काळविटाची शिकार केल्याची घटना समोर आली आहे. काळविटाची शिकार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये...
धारगड यात्रेला आजपासून सुरुवात! भाविकांचा ओघ वाढला; वन विभागासह पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
By Nilesh Sir
30/08/2026
सातपुड्याच्या निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या श्री क्षेत्र धारगड महादेव यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून मोठ्या संख्येने भाविक धारगडकडे येण्यास सुरुवात झाली आहे....
एकाच जागेवर दोन प्रशासनांची भूमिका? अतिक्रमणाच्या नोटिशीनंतर कर वसुलीचा मुद्दा ऐरणीवर
By Nilesh Sir
29/08/2026
अकोला–अकोट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१६ च्या हद्दीत अनधिकृत अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने संबंधितांना प्राथमिक नोटीस बजावली आहे. त्यामुळे महामार्गाच्या हद्दीत बिनधास्तपणे उभारण्यात...
सातपुड्याच्या हिरवाईला दारूच्या बाटल्यांचा डाग!पावसाळी पर्यटनाच्या नावाखाली मद्यपानाचा धुमाकूळ?
By Nilesh Sir
28/08/2026
पावसाळा सुरू झाला की सातपुड्याच्या पर्वतरांगा हिरवाईने न्हाऊन निघतात. धबधबे खळाळतात, डोंगरांवर हिरवा गालिचा पसरतो आणि निसर्गप्रेमी पर्यटकांची पावले सातपुड्याकडे वळतात. मात्र, याच निसर्गरम्य सातपुड्याची...
हिवरखेडमध्ये महायुतीचा ‘महासंग्राम’! भाजप-शिंदेसेना आमनेसामने; नगरपालिकेत जोरदार राडा
By Nilesh Sir
27/08/2026
अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपालिकेत महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेसोबत टिपणी जोडण्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे...
दानापूरमध्ये ईद-ए-मिलादचा जल्लोष! आकर्षक देखाव्यांसह भव्य मिरवणूक; सामाजिक सलोखा अन् बंधुभावाचे दर्शन
By Nilesh Sir
27/08/2026
अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दानापूर प्रतिनिधी:- पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त ईद-ए-मिलादचा उत्सव दानापूर येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. गावातील दोन्ही...











