अकोला
पातूरनंतर आता हिवरखेड हादरले! विषबाधेने 55 बकऱ्यांचा मृत्यू; मजूर कुटुंबांवर आर्थिक संकट
By Nilesh Sir
17/06/2026
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात तांदळी येथे मेंढ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील मृत्यूची घटना ताजी असतानाच आता अकोट तालुक्यातील हिवरखेड येथे बकऱ्यांच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे....
अकोट-अकोला काँक्रीट मार्गावरील भेगा बुजवण्याच्या कामाला वेग; पोलीस प्रशासनाच्या पुढाकाराने वाहनचालकांना मोठा दिलासा
By Nilesh Sir
15/06/2026
अकोला जिल्ह्यातील महत्त्वाचा अकोट-अकोला काँक्रीट मार्ग अखेर दुरुस्तीच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर पडलेल्या भेगा आणि तड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन...
माय-लेकराची अखेरची आंघोळ ठरली जीवघेणी; मंगरूळ कांबळे डॅम परिसरात हृदयद्रावक घटना
By Nilesh Sir
11/06/2026
सकाळी देवदर्शनासाठी निघालेली माय आणि तिचा लाडका मुलगा संध्याकाळी गावात परतले ते कायमच्या शांततेत…” मंगरूळ कांबळे डॅम परिसरात घडलेल्या या दुर्दैवी दुर्घटनेने समशेरपूर गावावर दुःखाचा...
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अकोल्यात भव्य वृक्षारोपण; ‘ग्रामीण स्वयंरोजगार शिक्षण संस्थे’चा स्तुत्य उपक्रम
By Nilesh Sir
05/06/2026
अकोला न्युज नेटवर्क ब्युरो अकोला पातूर तालुका प्रतिनिधी स्वप्नील सुरवाडे :- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत सेंट-ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, अकोला यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा...
मान्सूनपूर्व मोठी तयारी! पोपटखेडमध्ये SDRF चे विशेष आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण
By Nilesh Sir
05/06/2026
मान्सून हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना संभाव्य पूरस्थिती, नैसर्गिक आपत्ती आणि आपत्कालीन घटनांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी अकोट तालुका प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली...
मान्सूनपूर्व सज्जता! अकोटमध्ये SDRF कडून आपत्ती व्यवस्थापन व बचाव कार्याचे विशेष प्रशिक्षण
By Nilesh Sir
05/06/2026
मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती, नैसर्गिक आपत्ती आणि आपत्कालीन घटनांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी अकोट तालुका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी अकोला यांच्या निर्देशानुसार SDRF...
मेंढ्या सांभाळताना काळाने घातला घाला; २२ वर्षीय उषाचा विहिरीत पडून दुर्दैवी अंत
By Nilesh Sir
02/06/2026
घराचा आधार, कुटुंबाची आशा आणि मेंढपाळ व्यवसायातून संसाराला हातभार लावणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना .अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील अकोलखेड...
जिवंतपणी कुणी नव्हतं सोबत… मृत्यूनंतर मिळाला माणुसकीचा खांदा! अकोटमध्ये अनोळखी मृतदेहांना सन्मानाने निरोप देणारे पांडुरंग तायडे
By Nilesh Sir
31/05/2026
मृत्यू हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अटळ सत्य आहे. मात्र मृत्यूनंतरही सन्मानाने निरोप मिळावा, ही प्रत्येकाची अपेक्षा असते. दुर्दैवाने काही व्यक्ती अशा असतात, ज्यांच्या शेवटच्या प्रवासात त्यांचे...
चिचखेड फाट्यावर भीषण अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत चारचाकीचा चुराडा, चालक गंभीर जखमी
By Nilesh Sir
29/05/2026
अकोला-वाशिम राष्ट्रीय मार्गावरील चिचखेड फाट्याजवळ गुरुवारी रात्री भीषण अपघात घडला. भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत चारचाकी वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला असून वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे....
एका पाठोपाठ दोन शेतकरी काळाच्या पडद्याआड!ट्रॅक्टरच्या चाकाखाली आणखी एका शेतकऱ्याचा अंत;
By Nilesh Sir
28/05/2026
खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतात राबणाऱ्या दोन कष्टकरी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर अपघातात मृत्यू झाल्याने अकोला जिल्हा हादरला आहे. एका पाठोपाठ घडलेल्या या दोन हृदयद्रावक घटनांमुळे शेतकरी कुटुंबांवर...











