अकोटमध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचा आंदोलन; ‘लव्ह जिहाद’ विरोधात कठोर कायद्याची मागणी

By Nilesh Sir

18/04/2026

अकोट शहरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने ‘लव्ह जिहाद’ विरोधात शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले. देशभरात अशा प्रकारच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत संबंधित प्रकरणांवर...

अकोल्यात IPL सट्ट्यावर पोलिसांचा छापा! दोन आरोपी जेरबंद,

By Nilesh Sir

12/04/2026

अकोला शहरात IPL क्रिकेट सट्ट्यावर मोठी कारवाई करत पोलिसांनी दोन आरोपींना रंगेहाथ पकडले असून, या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोला तपास पथकाला...

अकोट रेल्वे स्टेशनवर सुरक्षेचा बोजवारा! अज्ञात मृतदेह सापडल्याने प्रशासनावर संताप

By Nilesh Sir

09/04/2026

अकोट रेल्वे स्टेशन परिसरात पुन्हा एकदा सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. सकाळच्या सुमारास स्टेशन परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने एकच...

रेल्वे स्थानक परिसरात वाहनचोरांचा सुळसुळाट; रेल्वे कर्मचारी आणि होमगार्डच्या दुचाकी लंपास

By Nilesh Sir

07/04/2026

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ७ एप्रिल २०२६ : अकोला रेल्वे स्थानक परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, आता सामान्य प्रवाशांशिवाय रेल्वे कर्मचारी...

“भविष्य सांगण्याच्या नावाखाली पाप! नागपूरात भोंदूबाबाचा घृणास्पद चेहरा उघड”

By Nilesh Sir

07/04/2026

नागपूरमध्ये अंधश्रद्धेच्या आडून महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबांचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्यभर चर्चेत असलेल्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर ही घटना समोर आल्याने संताप...

‘हेल्मेट असेल तरच प्रवेश’! अकोल्यात रस्ता सुरक्षेसाठी मोठा निर्णय

By Nilesh Sir

06/04/2026

अकोला जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशासनाने एक अभिनव आणि कडक पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत “हेल्मेट असेल...

वाघांची दहशत रोखणारा भन्नाट ‘पवनी मॉडेल’! मुखवट्याच्या युक्तीने दोन वर्षांत शून्य मृत्यू

By Nilesh Sir

03/04/2026

भंडारा जिल्ह्यातील साकोली, पवनी आणि तुमसर तालुक्यात वाढलेल्या वाघांच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे गावात राहणेही कठीण झाले होते. मात्र...

रँचो’ स्टाईल प्रसूतीचा प्रयोग फसला; अयोध्येत आई-बाळाचा मृत्यू, रुग्णालयावर कारवाई

By Nilesh Sir

03/04/2026

अयोध्येत एका रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे गर्भवती महिला आणि तिच्या नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टर अनुपस्थित असताना फोनवरून सूचना देत शिकाऊ...

--

कापूस दर ९ हजारांच्या उंबरठ्यावर… पण शेतकऱ्यांचे हात मात्र रिकामेच…तेजीचा फायदा कोणाला!?

By Nilesh Sir

03/04/2026

राज्यातील कापूस बाजारात सध्या तेजीचे वातावरण निर्माण झाले असून दर तब्बल ९ हजार रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीत कापसाला प्रति क्विंटल...

----

अमरावतीत राजकीय भूकंप! बच्चू कडूंवर खुनाच्या कटाचा गंभीर आरोप;

By Nilesh Sir

03/04/2026

राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. प्रहारचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर खुनाचा कट रचल्याचा गंभीर आरोप ठेवत अमरावती...