खटकाली डोहात काळाचा घाला! अकोटच्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू; शहरात हळहळ

By Nilesh Sir

24/08/2026

सोमवार निमित्त सातपुड्याच्या कुशीत फिरण्यासाठी गेलेल्या अकोट येथील दोन विद्यार्थ्यांचा चिखलदरा तालुक्यात येत असलेले खटकाली डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे....

अकोट बसस्थानकासाठी लोकजागर मंचचा पुढाकार; प्रवाशांच्या सोयीसाठी बस नामफलकांची भेट

By Nilesh Sir

23/08/2026

अकोट बसस्थानक हे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, कामगार तसेच विविध कामानिमित्त प्रवास करणारे...

बेलगावात अवैध दारूविक्रीवर डोणगाव पोलिसांचा छापा; ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त

By Nilesh Sir

21/08/2026

बुलढाणा जिल्ह्यातील बेलगाव येथे विनापरवाना देशी दारूची विक्री करणाऱ्यावर डोणगाव पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत देशी दारूच्या ३०० सीलबंद बाटल्या आणि दुचाकीसह एकूण ५२ हजार...

अकोट उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची मोठी कारवाई!दोन बैलांना जीवदान, गोमांसासह एक आरोपी ताब्यात!

By Nilesh Sir

20/08/2026

अकोट शहरात गोवंशाची अवैध विक्री व कत्तलीविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. शौकतअली चौकासमोरील कुरेशीपुरा परिसरात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकून दोन...

हिवरखेड कार्ला फाट्याजवळ भीषण अपघात; दुचाकी-स्कुटीची समोरासमोर धडक, तिघे गंभीर

By Nilesh Sir

19/08/2026

हिवरखेड रोडवर कार्ला फाट्याजवळ दुचाकी आणि स्कुटीची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींमध्ये...

उच्च न्यायालयाच्या लिपिक परीक्षेतील तांत्रिक गोंधळाचा फटका! परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची विद्यार्थ्यांची तहसीलदारांकडे मागणी

By Nilesh Sir

19/08/2026

उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी १६ ऑगस्ट २०२६ रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची मागणी...

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

By Nilesh Sir

18/08/2026

कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस ठाण्यातच लाचेचा व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ना-हरकत प्रमाणपत्रासाठी कथितरित्या ६५ हजार रुपयांची मागणी आणि तडजोडीनंतर ३५ हजार रुपये...

कावड-पालखी उत्सवानिमित्त अकोला जिल्ह्यात वाहतूक मार्गात मोठा बदल;

By Nilesh Sir

18/08/2026

श्रावण महिन्यातील कावड व पालखी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कावड-पालखी मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ...

कावडधाऱ्यांच्या गर्दीत पोलिस मित्रांचा ‘माणुसकीचा पहारा’ नदीपात्रातील जीर्ण मूर्ती झाली सुरक्षित!

By Nilesh Sir

16/08/2026

श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारनिमित्त गांधीग्राम येथील पूर्णा नदीपात्रात जल भरण्यासाठी आज रविवारी संध्याकाळ पासून कावडधारी भाविकांची मोठी गर्दी होत असतानाच नदीपात्रात जीर्ण मूर्ती उघड्या अवस्थेत...

गांधीग्राममध्ये कावडधाऱ्यांचा महापूर; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, १५ CCTV कॅमेऱ्यांचा वॉच!

By Nilesh Sir

16/08/2026

श्रावण महिन्याचा पहिला सोमवार उद्या असल्याने गांधीग्राम येथील पूर्णा नदीघाटावर रविवारी सायंकाळपासूनच कावडधारी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अकोट, अकोला तसेच ग्रामीण भागातून मोठ्या...

error: Content is protected !!