अकोला
आगरमध्ये घरकुल योजनेला ग्रहण!रक्कम दुसऱ्याच्या खात्यात गेल्याचा लाभार्थ्यांचा आरोप!
By Nilesh Sir
29/08/2026
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या आगर येथील लाभार्थ्यांनी घरकुलाच्या मस्टरच्या रकमेबाबत गंभीर आरोप केले आहेत. लाभार्थ्यांना कोणतीही माहिती न देता त्यांच्या नावावर आलेली घरकुलाची...
सातपुड्याच्या ‘एंट्री गेट’वरच CCTV बंद! पोपटखेड तपासणी नाका वनविभागाच्या भरवशावर; सुरक्षेवर गंभीर सवाल
By Nilesh Sir
28/08/2026
अकोट–हरिसाल मार्गावरील पोपटखेड वनविभागाच्या तपासणी नाक्यावर चारपैकी तब्बल दोन CCTV कॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, सुरू असलेले कॅमेरेही केवळ कार्यालयाच्या आतील भागावर...
रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पाच वर्षांनी हरवलेल्या महिलेची कुटुंबीयांशी पुनर्भेट; आधार ठरला शोधाचा महत्त्वाचा दुवा
By Nilesh Sir
27/08/2026
अकोला, दि. २७ ऑगस्ट २०२६ : रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला अकोल्यात एक हृदयस्पर्शी घटना घडली. तब्बल पाच वर्षांपासून कुटुंबापासून दूर असलेल्या एका हरवलेल्या महिलेची अखेर तिच्या पती,...
ग्रामसेवक नाही, तर ग्रामसभा नाही!’ आगरमध्ये ग्रामस्थांचा एल्गार; कारभारावर गंभीर सवाल
By Nilesh Sir
27/08/2026
ग्रामसभेची दवंडी झाली, ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले; मात्र ज्यांच्यावर ग्रामसभेची जबाबदारी आहे, तेच ग्रामसेवक गैरहजर! अकोला तालुक्यातील आगर येथे या प्रकारामुळे ग्रामस्थांचा संताप अक्षरशः उफाळून...
घरकुल यादीत सरपंच पतीच पात्र? गांधीग्रामात खळबळ; ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर सवाल!
By Nilesh Sir
27/08/2026
गरजूंच्या हक्काचे घर साकारण्यासाठी असलेल्या घरकुल योजनेच्या लाभार्थी यादीत गांधीग्रामच्या महिला सरपंच सुषमा शरद ठाकरे यांचे पती आणि ग्रामपंचायत सदस्य शरद भगवान ठाकरे यांचे नाव...
सातपुड्याच्या निसर्गाच्या कुशीत महादेवाचा जयघोष! ३० ऑगस्टपासून धारगडकडे प्रवेश
By Nilesh Sir
26/08/2026
अकोट : पवित्र श्रावणातील तिसरा सोमवार म्हणजे महादेव भक्तांसाठी श्रद्धेचा आणि भक्तीचा विशेष दिवस. याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र धारगड दर्शन यात्रा २०२६ येत्या ३१ ऑगस्ट...
ईद-ए-मिलादुन्नबीपूर्वी अकोट पोलिसांचे शक्तिप्रदर्शन
By Nilesh Sir
25/08/2026
अकोट : बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी अकोट शहरात होणाऱ्या ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोट पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. मिरवणूक शांततेत पार पडावी आणि शहरातील...
गांधीग्रामच्या पूर्णा नदीपात्रात भाविकांचा महापूर; सुरक्षेसाठी जाळी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त!
By Nilesh Sir
23/08/2026
श्रावणातील दुसऱ्या सोमवारनिमित्त गांधीग्राम येथील पूर्णा नदीपात्रात रविवारी सायंकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. कावडधारी आणि भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हा...
खिरकुंड धरण ओव्हरफ्लो! सातपुड्याच्या कुशीत सांडव्यावरून कोसळणाऱ्या पाण्याचा मनमोहक नजारा
By Nilesh Sir
21/08/2026
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले खिरकुंड धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या भिंतीवरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सांडव्यावरून वाहणारे पाणी, परिसरातील हिरवाई आणि डोंगररांगांचे मनमोहक दृश्य सध्या पर्यटकांचे...
सरपंचांच्या खुर्चीला ‘लाच’ भारी! अपर आयुक्तांचा टाकळी खुर्दच्या सरपंचांना मोठा दणका
By Nilesh Sir
11/08/2026
ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा मानला जातो. मात्र, अकोट तालुक्यातील टाकळी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रज्ञा जगजीवन दामोदर यांच्याविरोधात लाच मागणीच्या...














