क्राईम,ताज्या बातम्या,महाराष्ट्र,राजकारण
क्राईम-ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकारण
मतदानाच्या दिवशी जळगाव हादरले! हवेत गोळीबार,
By Nilesh Sir
15/01/2026
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू असतानाच शहरातील पिंप्राळा भागातून एक धक्कादायक घटना समोर आली. पिंप्राळा परिसरातील आनंद मंगल नगर येथे दोन तरुणांमध्ये...
अनुदान मागितलं म्हणून बुटाने मारहाण? वाशिममध्ये तालुका कृषी अधिकाऱ्याचा शेतकऱ्यावर संतापजनक हल्ला, व्हिडीओ व्हायरल
By Nilesh Sir
14/01/2026
अनुदान मागणं गुन्हा ठरलं का?शासनाच्या योजनेचा हक्क विचारताच शेतकऱ्याच्या अंगावर धावून बुटाने मारहाण करण्यापर्यंत प्रशासन पोहोचलं असून, वाशिममधील हा प्रकार सत्तेच्या माजाची धक्कादायक झलक दाखवतो....
अकोला-क्राईम-ताज्या बातम्या-महाराष्ट्र
माणुसकीला काळीमा; नवजात बालक विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना
By Nilesh Sir
14/01/2026
अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो प्रतिनिधी स्वप्नील सुरवाडे आईच्या कुशीत असायला हवं होतं…पण नियतीने त्या चिमुकल्या जीवासाठी अंधाराची विहीर निवडली.पातूर तालुक्यातील ग्राम माझोळ येथे नवजात बालकाला...
क्राईम-ताज्या बातम्या-महाराष्ट्र
रेल्वे स्थानकात खळबळ! विश्राम कक्षाजवळ महिलेची निर्घृण हत्या; बलात्कारानंतर दगडाने ठेचल्याची आरोपीची कबुली
By Nilesh Sir
11/01/2026
रेल्वे स्थानक परिसरात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाशिम रेल्वे स्थानकातील विश्राम कक्षाजवळ एका अज्ञात महिलेची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना...
ताज्या बातम्या-क्राईम-महाराष्ट्र
सांगलीत धक्कादायक दरोडा! आटपाडीतील जिल्हा बँकेत २२ लॉकर फोडले; ९.३० लाखांचे दागिने लंपास
By Nilesh Sir
09/01/2026
सांगली जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली असून आटपाडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत अज्ञात दरोडेखोरांनी मोठा डल्ला मारला आहे. चोरट्यांनी तब्बल...
अकोला-क्राईम-ताज्या बातम्या-महाराष्ट्र
अकोट शहरात अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांचा मोठा घाव; ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त
By Nilesh Sir
09/01/2026
अकोट शहरात अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करत मोठा धक्का दिला आहे. दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी अकोट शहर पोलीस ठाण्याला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार,...
अकोला-क्राईम-ताज्या बातम्या-महाराष्ट्र
हिदायत पटेल यांचे पार्थिव मोहाळा गावाकडे रवाना; मुख्य आरोपी अटकेत, IPS दर्जाच्या अधिकाऱ्याकडून निष्पक्ष तपासाचे आश्वासन
By Nilesh Sir
07/01/2026
अकोट तालुक्यातील मोहाळा गावात काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्या हत्येने निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाला अखेर काहीसा दिलासा मिळाला आहे. हिदायत पटेल यांच्यावर अंतिम संस्कारासाठी त्यांचे...
अकोला-क्राईम-ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकारण
एक आरोपी अटकेत… अकोट हत्या प्रकरणात ‘मुख्य सूत्रधार’ कोण यावर सस्पेन्स
By Nilesh Sir
07/01/2026
अकोट तालुक्यातील मोहाळा गावात भरदिवसा घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायतउल्ला खाँ पटेल यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला...
अकोला-क्राईम-ताज्या बातम्या-महाराष्ट्र
अकोट हादरलं!काँग्रेस नेते हिदायतउल्ला खाँ पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला; उपचारादरम्यान निधन
By Nilesh Sir
07/01/2026
अकोट तालुक्यातील मोहाळा गाव आज अक्षरशः हादरलं. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायतउल्ला खाँ पटेल यांच्यावर भरदिवसा धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली....
अकोला-क्राईम-ताज्या बातम्या-महाराष्ट्र
मोहाळा हल्ला प्रकरण: काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्यावर हल्ला; तासाभरात आरोपी पोलिसांच्या ताब्यात
By Nilesh Sir
07/01/2026
अकोट तालुक्यातील मोहाळा गावात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायतउल्ला खाँ बरकतउल्ला खाँ पटेल यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. या...














