अकोला
अकोला शहरात पाणीटंचाईचा इशारा; नवीन बोअरवेल खोदण्यावर बंदी, व्यावसायिक वापरावर निर्बंध
By Nilesh Sir
05/10/2026
अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ : अकोला शहरावर संभाव्य भीषण पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना अकोला महानगरपालिकेने पाणी बचतीसाठी कडक निर्बंध लागू...
‘जागर’ राज्यस्तरीय खुली वादविवाद स्पर्धा उद्या अकोल्यात
By Nilesh Sir
03/10/2026
अकोला : युवा पिढीला समकालीन प्रश्नांचा अभ्यास करून विविध मतांच्या माध्यमातून वैचारिक मांडणी करण्यासाठी अकोल्यात ‘जागर’ राज्यस्तरीय खुली वादविवाद स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे....
हातात सोयाबीनचे पीक घेऊन शेतकरी महसूलमंत्र्यांसमोर; चिखलगावच्या शेतकऱ्यांनी मांडली व्यथा
By Nilesh Sir
03/10/2026
अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या...
कावड यात्रेआधी खड्ड्यांना धुळीचा ‘मुलामा’! अकोट-अकोला महामार्गावर रस्ता दुरुस्तीचा अनोखा प्रताप
By Nilesh Sir
07/09/2026
डांबर नाही… मुरूम नाही… गिट्टीही नाही! मग खड्डे बुजवायचे कसे? याचं भन्नाट उत्तर अकोट-अकोला महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलावर पाहायला मिळालं. चक्क रस्त्यावर साचलेली धूळ जमा...
आज कावड पालख्यांचे गांधीग्रामकडे प्रस्थान; शिवभक्तांचा उत्साह शिगेला, उद्या श्री राजराजेश्वराला जलाभिषेक
By Nilesh Sir
06/09/2026
अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक 5 सप्टेंबर 2026 : श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराजांना पवित्र जलाने जलाभिषेक करण्याची शेकडो वर्षांची...
अकोट वनविभागाकडे वाहन नाही? जखमी माकडासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची धावपळ
By Nilesh Sir
06/09/2026
अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक 5 सप्टेंबर 2026 : अकोट तालुक्यातील अकोट-अकोला मुख्य मार्गावरील चोहोट्टा बाजार येथे कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एक माकड जखमी झाल्याची घटना...
पातूर वाहतूक पोलिसांवर कथित अवैध वसुलीचे आरोप; खासगी व्यक्तीच्या भूमिकेवर सवाल
By Nilesh Sir
06/09/2026
अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ५ सप्टेंबर २०२६ पातूर प्रतिनिधी स्वप्नील सुरवाडे : अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात वाहतूक पोलिसांच्या वाहन तपासणीच्या कारवाईवरून गंभीर आरोप करण्यात...
अकोटमध्ये कावड-पालखी मिरवणुकीसाठी वाहतूक मार्गात मोठा बदल
By Nilesh Sir
06/09/2026
चौथा श्रावण सोमवार कावड व पालखी मिरवणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर अकोट शहरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी, अकोट यांच्या कार्यालयाकडून अन्वये...
हिवरखेडमध्ये राजकीय ‘फ्री-स्टाईल’! नगर परिषदेत वाद, बाहेर मारामारी; CCTV फुटेजसाठी परिषद सील
By Nilesh Sir
30/08/2026
महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजप-शिंदेसेना सत्तेत खांद्याला खांदा लावून कारभार करत असताना, हिवरखेड नगर परिषदेत मात्र सत्तेच्या समीकरणांपेक्षा वादाचीच चर्चा रंगली आहे. नगर परिषदेच्या मासिक सभेत...
चोहोट्टा बाजार ग्रामसभेच्या नोटिशीचा ‘खेळ’ संशयाच्या भोवऱ्यात! तारीख-वेळ नाही, सह्या आहेत; ग्रामसेवक मात्र गैरहजर!
By Nilesh Sir
29/08/2026
ग्रामसभा म्हणजे गावकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे लोकशाहीचे व्यासपीठ; मात्र चोहोट्टा बाजार ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेवरून आता याच लोकशाहीच्या कारभारावर गंभीर सवाल उपस्थित झाले आहेत. ग्रामसभेची अधिकृत नोटीस...














