ताज्या बातम्या
बोगस सोयाबीन बियाण्यांवर कृषी विभागाचा दणका; अकोला जिल्ह्यात ९ कंपन्यांविरुद्ध १० ठिकाणी गुन्हे
By Nilesh Sir
- 18/07/2026
अकोला | प्रतिनिधी निकृष्ट दर्जाच्या आणि बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे अकोला जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत कृषी विभागाने...
लग्नसमारंभातील थंड पाण्याच्या जारांबाबत सावधान! अकोल्यात घातक रसायनाच्या वापराच्या तक्रारी; FDA सतर्क
By Nilesh Sir
- 12/07/2026
अकोला | प्रतिनिधी अकोला शहरातील लग्नसमारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, मेळावे आणि धार्मिक सोहळ्यांमध्ये पाहुण्यांना पुरविण्यात येणाऱ्या थंड पाण्याच्या जारांबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. काही ठिकाणी...
अकोल्याची ‘सरकार की बेटी’ हरपली; सत्यशीला बनसोड यांचे अपघाती निधन…
By Nilesh Sir
- 10/07/2026
अकोला | प्रतिनिधी : अकोला शहरात अनेक वर्षांपासून स्वतःला “सरकार की बेटी” म्हणून ओळख देणाऱ्या सत्यशीला बनसोड यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी...
सैनिक हत्येप्रकरणातील आरोपीचा जामीन रद्द; न्यायालयाचे पुन्हा अटक करण्याचे आदेश
By Nilesh Sir
- 07/07/2026
अकोला | प्रतिनिधी अकोल्यातील भारतीय सैन्यातील जवान सुशील दिलीप तेलगोटे यांच्या हत्येप्रकरणात महत्त्वपूर्ण न्यायालयीन घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी अंकित उर्फ छोटू विठ्ठल...
प्रतिष्ठित व्यापाऱ्यास धनादेश अनादर प्रकरणी सहा महिन्यांचा कारावास
By Nilesh Sir
- 07/07/2026
अकोला | प्रतिनिधी धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणात अकोला येथील ५वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याला दोषी ठरवत सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची तसेच...
अखेर अकोला–लोणाग्रा एसटी सेवा पुन्हा सुरू; विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण
By Nilesh Sir
- 06/07/2026
खासदार अनुप धोत्रे यांच्या पाठपुराव्याला यश; दोन वर्षांनंतर धावली अकोला–लोणाग्रा बस सेवा दोन वर्षांपासून बंद असलेली अकोला–लोणाग्रा मार्गावरील एसटी बस सेवा अखेर पुन्हा सुरू झाली...
पहिल्याच पावसात विकासकामांचा बोजवारा! दनोरी-पनोरीत रस्ते जलमय, नाल्यांमध्ये गाळ
By Nilesh Sir
- 28/06/2026
अकोट तालुक्यातील ग्रामपंचायत दनोरी-पनोरी येथे पहिल्याच पावसाने विकासकामांच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे. नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन साचले असून अनेक ठिकाणी...
अकोटमध्ये उत्साहात शिवराज्याभिषेक दिन साजरा
By Nilesh Sir
- 27/06/2026
अकोट :- ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या पवित्र तिथीनिमित्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन अकोट शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात...
मानवतेला काळिमा! जिवंतपणी आधार नाही… मृत्यूनंतरही सन्मान नाही; बेवारस मृतदेहाचा शेवटचा प्रवास कचऱ्याच्या गाडीतून!
By Nilesh Sir
- 27/06/2026
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे घडलेल्या एका घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. जिवंतपणी आधार नसलेल्या एका बेवारस व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याच्या पार्थिवाला सन्मान मिळाला नाही. अंत्यसंस्कारासाठी...
TET चा पेपर फुटला! २४ तास आधीच परीक्षा रद्द; ४.२८ लाख उमेदवारांना मोठा धक्का
By Nilesh Sir
- 27/06/2026
देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाची धग अजूनही कायम असतानाच महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) चा...









