About us

विदर्भकर म्हणून आपल्या शहरासंबधी वैयक्तिक जबाबदारीची आपल्याला जाणीव आहे का ? डिजिटल युगातील एक जागृत नागरिक म्हणून समाजात वावरताना,थेट शासकीय यंत्रणेसोबत आपण कधी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे का ? त्यावेळी प्रशासनाकडून मिळालेला प्रतिसाद नागरिकांना प्रोत्साहित करणारा होता का ? अर्थात वर संपूर्ण प्रश्नांचे उत्तरे नकारात्मकच असतील म्हणूनच ANN News Network या सदरा खाली आम्ही Akola News ह्या वेब पेज च्या माध्यमातून स्थानिक बातम्या, राजकारण, टेक, जीवनशैली, करमणूक, टिप्स, लाइव अपडेट, व्यवसाय, तंत्रज्ञान, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपडेट विषयी च्या सर्व अपडेट आम्ही बातमी स्वरूपात तुमच्या पर्यंत पोहोचवतो. म्हणूनच आम्ही तुम्हाला आमंत्रित करीत आहोत, ‘Akola News या वेब साईड च्या मार्फत आम्ही “क्रीडा,साहित्य,संस्कृती व पर्यटन” क्षेत्राला प्रोत्साहित करण्यासाठी सतत कार्यान्वित आहे व गेल्या काही वर्षात विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून शहराच्या जडणघडणीत एक महत्वाची भूमिका निभावत आहे. सोबतच “नोकरीविषयक व उपलब्ध निवासी व्यवस्था” यासंबंधीची अद्ययावत माहितीदेखील आम्ही आपल्यापर्यंत पोहचवत राहू.

error: Content is protected !!