Women Employment महिलांसाठी रोजगाराची सुवर्ण संधी! 85 पदे भरण्यासाठी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा!

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १० जून :-Women Employment जिल्हा रोजगार मार्गदर्शन केंद्र आणि अकोला मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’द्वारे दोन नामांकित कंपन्यांमध्ये 85 महिला उमेदवारांना रोजगार मिळणार आहे.

हा विशेष मेळावा Women Employment महिला उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आला आहे आणि तो दिनांक 12 जून रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत अकोला शहरातील मुलींचे मनकर्णा प्लॉट येथील मुलींचे आयटीआय मध्ये आयोजित केला जाणार आहे.

खामगाव येथील औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थींची Women Employment 15 पदे भरण्यात येतील. यासाठी 20 ते 30 वयोगटातील दहावी किंवा बारावी उत्तीर्ण, तसेच फिटर, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रिशियन यासारख्या ट्रेडमध्ये आयटीआय, एक वर्ष अप्रेंटिसशिप किंवा या क्षेत्रात काम केलेला अनुभव असणे आवश्यक आहे.

इच्छुक महिला उमेदवारांनी महास्वयम् संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे आणि दिनांक 12 जून रोजी मुलींचे आयटीआय येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी, उमेदवार 9665775778 किंवा 0724-2433849 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. Women Employment

हा रोजगार मेळावा महिलांसाठी रोजगाराच्या अनेक नवीन संधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे, या मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक महिला उमेदवारांनी Women Employment सहभागी व्हायचे आवाहन जिल्हा रोजगार मार्गदर्शन केंद्र आणि अकोला मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्याकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!