बापरे बाप तर चाला पाहूया तुमच्या जिल्हात तापमान किती आहे…

अकोला न्युज नेटवर्क दिनांक २८ मार्च २०२४ ;- मार्च महिनाच्याच्या शेवटच्या टप्प्यात अकोला कर उन्हा मुडे आश्चर्यचकित होळी संपल्या नंतर अकोल्यात 40 अंश पार तर लोकांचजे होत आहे भेहाल आज बुधवार जिल्हाचे तापमान 41 अंशांवर पोहचले आहे तर तसेच अमरावती मध्ये पण 42 अंश आहे तसे हवामान खात्याने येत्या आठवड्यापर्यंत अशीच स्थिती राहणार आहे किंवा एप्रिल आणी मे मध्ये पण राहू शकते अशी माहिती हवामान ने दिली आहे तर चाला आपण खाली पाहूया कोणत्या जिल्हात किती तापमान आहे…

1 अकोला :- 40 %
2 अमरावती :- 41 %
3 अहमदनगर :- 38 %
4 औरंगाबाद :- 38 %
5 मुंबई :- 33 %
6 कोल्हापुर :- 38 %

7 नागपूर :- 41 %
8 नाशिक :- 38 %
9 पुणे :- 38 %
10 रत्नागिरी :- 31 %
11 बुलढाणा :- 39 %
12 सातारा :- 37 %
13 सांगली :- 38 %
14 ठाणे :- 36 %
15 बीड :- 39 %
16 भंडारा :- 41 %
17 चन्द्रपूर :-41%

Leave a Comment

error: Content is protected !!