Maharashtra Police Recruitment : कोणत्या जिल्ह्यात किती रिक्त पदांसाठी होत आहे पोलीस भरती..? जाणून घ्या…

Maharashtra Police Recruitment महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने काढलेल्या महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरतीच्या अधिसुचनेनुसार १७,४७१ रिक्त जागांसाठी भरती केली होत आहे, या भरती मोहिमेतंर्गत विविध पदांसाठी १७,४७१ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. एकूण रिक्त पदांपैकी पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी ९,५९५, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी १,६८६, जेल कॉन्स्टेबलसाठी १,८००, सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबलसाठी ४,३४९ आणि पोलीस कॉन्स्टेबल बँड्समन पदासाठी ४१ जागा राखीव आहेत. सर्व विभागांसाठी महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबलच्या रिक्त जागा खालीलप्रमाणे..

Maharashtra Police Recruitment

 • पोलीस हवालदार ( छत्रपती संभाजीनगर- लोहमार्ग) – ८०
 • पोलीस कॉन्स्टेबल (SRPF छत्रपती संभाजीनगर) -१७३
 • पोलीस हवालदार (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण) -१२६
 • पोलीस कॉन्स्टेबल चालक (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण) – २१
 • पोलीस कॉन्स्टेबल (छत्रपती संभाजीनगर) – २१२
 • जेल कॉन्स्टेबल (छत्रपती संभाजीनगर पोलीस कॉन्स्टेबल बँड्समन (छत्रपती संभाजीनगर) -८
 • पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर (रायगड-अलिबाग) -३१
 • पोलीस हवालदार (पुणे ग्रामीण) – ४४८
 • पोलीस ड्रायव्हर कॉन्स्टेबल (पुणे ग्रामीण) – ४८
 • पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर (सिंधुदुर्ग) -२४
 • पोलीस कॉन्स्टेबल (सिंधुदुर्ग) – ११८
 • लोहमार्ग पोलीस कॉन्स्टेबल (मुंबई) – ५१
 • पोलीस कॉन्स्टेबल चालक (पुणे- लोहमार्ग)- १८
 • पोलीस कॉन्स्टेबल (पुणे- लोहमार्ग) – ५०
 • पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर (ठाणे शहर) – २०
 • पोलीस कॉन्स्टेबल (पालघर) – ५९
 • पोलीस कॉन्स्टेबल (रत्नागिरी) -१४९
 • पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर (रत्नागिरी) -२१
 • लोहमार्ग पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर (मुंबई) – ४
 • पोलीस कॉन्स्टेबल (नवी मुंबई) – १८५
 • पोलीस हवालदार (ठाणे शहर) -६६६
 • पोलीस हवालदार (जालना) – १०२
 • पोलीस कॉन्स्टेबल चालक (जालना) – २३
 • पोलीस कॉन्स्टेबल चालक (बीड) – ०५
 • पोलीस हवालदार (लातूर) -४४
 • पोलीस कॉन्स्टेबल चालक (लातूर) – २०
 • पोलीस हवालदार (परभणी) – १११
 • पोलीस हवालदार (नांदेड) – १३४
 • पोलीस कॉन्स्टेबल (काटोल SRPF)- ८६
 • पोलीस हवालदार (अमरावती शहर) – ७४
 • पोलीस कॉन्स्टेबल (वर्धा) – २०
 • पोलीस हवालदार (भंडारा) – ६०
 • पोलीस हवालदार (चंद्रपूर) – १४६
 • पोलीस कॉन्स्टेबल (गोंदिया) – ११०
 • पोलीस कॉन्स्टेबल (गडचिरोली)- ७४२
 • पोलीस कॉन्स्टेबल चालक (गडचिरोली)- १०
 • पोलीस कॉन्स्टेबल (नाशिक शहर) -११८
 • पोलीस हवालदार (नागपूर ग्रामीण) -१२४
 • पोलीस कॉन्स्टेबल (अहमदनगर) – २५
 • पोलीस कॉन्स्टेबल (दौंड SRPF) -२२४
 • पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर (अहमदनगर) -३९
 • पोलीस हवालदार (जळगाव) -१३७
 • पोलीस हवालदार (सोलापूर ग्रामीण) – ८५
 • पोलीस कॉन्स्टेबल चालक (सोलापूर ग्रामीण) -९
 • पोलीस कॉन्स्टेबल (मुंबई) -२५७२
 • जेल कॉन्स्टेबल (दक्षिण विभाग, मुंबई)- ७१७
 • पोलीस हवालदार (हिंगोली) -२२२
 • पोलीस कॉन्स्टेबल (SRPF कुसडगाव – ८३
 • पोलीस हवालदार (धुळे) -५७
 • पोलीस हवालदार (नंदुरबार) – १५१
 • पोलीस हवालदार (सातारा) -१९६
 • पोलीस हवालदार (अकोला) – १९५
 • पोलीस हवालदार (धाराशिव) – ९९
 • पोलीस कॉन्स्टेबल (अमरावती) – १९८
 • पोलीस हवालदार (ठाणे ग्रामीण) – ८१
 • पोलीस कॉन्स्टेबल (पिपरी चिंचवड) – २६३
 • पोलीस कॉन्स्टेबल चालक (सोलापूर) -१३
 • पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर (ठाणे ग्रामीण) – ३८
 • पोलीस कॉन्स्टेबल चालक (सातारा) -३९
 • पोलीस कॉन्स्टेबल (SRPF धुळे) -१७३
 • पोलीस कॉन्स्टेबल (SRPF पुणे गट १) – ३१५
 • पोलीस कॉन्स्टेबल (SRPF पुणे गट १) -३६२
 • पोलीस कॉन्स्टेबल (SRPF मुंबई) -४४६
 • पोलीस कॉन्स्टेबल (SRPF नवी मुंबई) -३४४
 • पोलीस कॉन्स्टेबल (SRPF अमरावती) २१८
 • पोलीस कॉन्स्टेबल (SRPF नागपूर) -२४२
 • पोलीस कॉन्स्टेबल (SRPF जालना) – २४८
 • पोलीस कॉन्स्टेबल (SRPF कोल्हापूर) -१८२
 • पोलीस कॉन्स्टेबल (SRPF दौंड गट ७) -२३०
 • पोलीस कॉन्स्टेबल (SRPF सोलापूर) – २४०
 • पोलीस कॉन्स्टेबल (SRPF देसाईगंज)- १८९
 • पोलीस कॉन्स्टेबल (SRPF गोंदिया) -१३३
 • पोलीस हवालदार (नागपूर- लोहमार्ग) – ४
 • जेल कॉन्स्टेबल (पुणे) – ५१३
 • पोलीस कॉन्स्टेबल बँड्समन (चंद्रपूर) – ८
 • पोलीस कॉन्स्टेबल बँड्समन (बुलढाणा) – ९
 • पोलीस कॉन्स्टेबल (मुंबई) – २४
 • जेल कॉन्स्टेबल (नागपूर) – २५५
 • सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल (SRPF उदेगाव अकोला) – ८६
 • सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल (SRPF हतनूर जळगाव) – ८३
 • पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर (बृहन्मुंबई) – ९१७
 • पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर (पुणे शहर) – २०२
 • एकूण –१७४७१

Maharashtra Police Recruitment महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक
https://bit.ly/3TuMiqZ

Maharashtra Police Recruitment महाराष्ट्र राज्य पोलीस विभाग
पदाचे नाव :- पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, जेल कॉन्स्टेबल, सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल बँड्समन
नोंदणी तारखा – ०५ ते ३१ मार्च
निवड प्रक्रिया – शारीरिक मानक चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी, लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी
नोकरीचे स्थान – महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ –
mahapolice.gov.in ,
policerecruitment2024.mahait.org

Maharashtra Police Recruitment कृपया या पोलीस भरतीची माहिती इतर ग्रुपवर शेअर करा; आपण केलेला एक शेअर एखाद्या गरजूला नोकरीची संधी देऊ शकतो..

Leave a Comment

error: Content is protected !!