WhatsApp

उद्या पासून सुरु होणार अकोल्यातील आणखी एक उड्डाणंपूल flyover will start from tomorrow

flyover will start from tomorrow अकोलेकरांना उड्डाणं पूल सुरु होणार असल्याच्या प्रतीक्षेला पूर्ण विराम मिळाला असून उद्या म्हणजेच शनिवार ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

अकोला न्युज व्हाट्सअँप नंबर
अकोला न्युज व्हाट्सअँप नंबर

अकोला तेल्हारा,जळगाव जामोद, निमकर्दा, गायगाव, शेगाव गावांना जोडणारा डाबकी रोड रेल्वे गेट वरील उड्डाणपूल flyover will start from tomorrow जनतेला समर्पित – दळणवळणाच्या सोयी साठी उद्या दिनांक ११ नोव्हेंबर शनिवार २०२३ रोजी जनतेसाठी खुला करण्यात येणार आहे. अकोला पूर्वचे आमदार व भाजपा प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांचे शुभ हस्ते आमदार वसंत खंडेलवाल, अनुप धोत्रे, किशोर पाटील, विजय अग्रवाल, जयंत मसने यांचे उपस्थित सकाळी १० वाजता लोकार्पण सोहळा पार पडून नागरिकांसाठी हा उड्डाणंपूल सुरु करण्यात येणार आहे .

flyover will start from tomorrow
flyover will start from tomorrow

माजी केंद्रीय राज्यमंत्री व खासदार संजयभाऊ धोत्रे यांनी केंद्रीय मंत्री ना नितीन गडकरी यांचे कडे पाठपुरावा करून केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत २५ कोटी रुपये मंजूर करून घेतले डाबकी रोड येथील रेल्वे गेटवर वाहतुकीसाठी वाहन धारकांना अर्धा अर्धा तास थांबावे लागत होते, ही अडचण लक्षात घेता वेळेची बचत व विद्यार्थी, जेष्ठ नागरिक व रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी २५ कोटी रुपये मंजूर करून रेल्वे गेटवरील उड्डाणपूल कामाला सुरुवात केली. परंतु बांधकाम विभागाचे व रेल्वे विभागाचे गैर नियोजनामुळे तसेच पुलाच्या डिझाईनमध्ये रेल्वे विभागाच्या नवीन नियमानुसार बदल करावा लागल्यामुळे पुलाचे काम रखडले होते व त्याला वाढीव निधीची गरज होती. केंद्र सरकार सी.आर.एस मध्ये वाढीव निधी देण्याची तरतूद नसल्यामुळे सुमारे १२.७० कोटी रुपये इतक्या वाढीव निधीचे दायित्व राज्य शासनाकडे आले.

akola flyover will start from tomorrow
akola flyover will start from tomorrow

खासदार संजय धोत्रे व अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी राज्य शासनाकडे वाढीव निधीची मागणी करून व पाठपुरावा करून राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे मागणी करून रेल्वे सुरक्षा बजेट मधून १२.७० कोटी रुपये मंजूर करून उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास नेले आहे. डाबकी रोड वरील रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामासोबतच आर.ओ.बी च्या अकोला (हायवे च्या बाजू कडे २४.९० मीटर लांबीचे ३ डायडक्त्त तसेच गायगाव चे बाजूला २४.९० मीटर लांबीचे ३ डायडक्त्त असे एकूण १४९.४० मीटर लांबीचे डायडक्त्त बांधकाम अकोला व गायगाव या दोन्ही बाजूला पोच मार्गासाहित एकम ५४९ मीटर बांधकाम पोच मार्गाचे दोन्ही बाजूस कॉंक्रीट नालीसह डांबरीकरणाच्या समांतर सेवा रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे.

akola flyover will start from tomorrow
akola flyover will start from tomorrow

अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर सातत्याने रेल्वे विभाग व राज्य शासन, केंद्र शासन व राष्ट्रीय महामार्ग विभागाची संपर्कात राहून या कामातील अडचणी दूर करू जनतेला सोयीची मार्ग व्हावा या साठी प्रयत्नशील होते. खा संजयभाऊ धोत्रे व आपले जेष्ठ सहकारी स्व. आ. गोवर्धन शर्मा यांचे मार्गदर्शनात जनतेला सौय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील होते त्यामुळे रेल्वे विभागाने रेल्वे गेट वरील उड्डाणपुलाला जोडणारा मार्ग नियामानुसार व त्यांना अभिप्रेत कार्य रेल्वे बांधकाम विभागाने पूर्ण केले व त्यासाठी राज्य शासनाकडून आमदार सावरकर यांनी निधी उपलब्ध करून दिला

akola flyover will start from tomorrow
akola flyover will start from tomorrow

त्यामुळे शेगाव, जळगाव जामोद, तेल्हारा, मध्य प्रदेश व आजूबाजूच्या १०० गावांना वेळेची बचत व शीघ्र गतीने जाण्यास मदत होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आ गोवर्धन शर्मा यांचे दुखद निधनामुळे मोठा कोणताही समारंभ ण करता विकास कामे जनतेला समर्पित करण्याची त्यांची तळमळ व बिकास कामासाठी खा संजय धोत्रे यांची कार्य शैली व त्याला आमदार सावरकर यांची जोड देऊन सध्या पद्धतीने कोणताही वाजजा गाजा नकरता दीपावलीच्या शुभ पर्वावर जनतेला दळणवळणासाठी नागरिकांना लोकार्पण कार्यक्रम सकाळी १० वाजता डाबकी रोड रेल्वे गेट जवळील अन्नपूर्णा माता रोड वर होणार असून या कार्यक्रमात विकास प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे अशी विनंती परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!