Gold Silver Price Today : महाशिवरात्रीपूर्वी सोन्याच्या दरात वाढ तर चांदी ‘इतक्या’ रुपयांनी घसरली, वाचा आजच्या किंमती !

अकोला न्युज नेटवर्क दिनांक ६ मार्च २०२४ :- Gold Silver Price Today : मार्च महिन्यात सोन्या-चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार होत आहेत. आज बुधवारी पुन्हा सोन्याच्या दरात मोठी उसळी आली असली तरी चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. आज 6 मार्च रोजी सोन्याच्या दरात 280 रुपयांनी वाढ झाली असून चांदीच्या दरात 200 रुपयांची घसरण झाली आहे. नव्या किमतींनंतर सोन्याचा भाव 65000 रुपये तर चांदीचा भाव 75000 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या नवीनतम किंमती जाणून घेऊया.बुधवारी सराफा बाजाराने जाहीर केलेल्या सोन्या-चांदीच्या नवीन किमतींनुसार, आज 6 मार्च रोजी, 22 कॅरेट सोन्याचा भाव 59,850 रुपये, 24 कॅरेटचा भाव 65,280 रुपयांवर ट्रेंड करत आहे आणि 18 ग्रॅमचा भाव 48,970 रुपयांवर ट्रेंड करत आहे. तर 1 किलो चांदीची किंमत 74700 रुपये आहे.

मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत
AhmednagarLive24
Menu

राजकारणलोकसभा निवडणूकअहमदनगरमहाराष्ट्रभारतकृषीलाईफस्टाईलआर्थिकस्पेशलराशीभविष्य
Gold Silver Price Today
Gold Silver Price Today : महाशिवरात्रीपूर्वी सोन्याच्या दरात वाढ तर चांदी ‘इतक्या’ रुपयांनी घसरली, वाचा आजच्या किंमती !
March 6, 2024 by Renuka Pawar
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group
Join Now
Telegram Group
Join Now

Gold Silver Price Today : मार्च महिन्यात सोन्या-चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार होत आहेत. आज बुधवारी पुन्हा सोन्याच्या दरात मोठी उसळी आली असली तरी चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. आज 6 मार्च रोजी सोन्याच्या दरात 280 रुपयांनी वाढ झाली असून चांदीच्या दरात 200 रुपयांची घसरण झाली आहे.नव्या किमतींनंतर सोन्याचा भाव 65000 रुपये तर चांदीचा भाव 75000 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या नवीनतम किंमती जाणून घेऊया.बुधवारी सराफा बाजाराने जाहीर केलेल्या सोन्या-चांदीच्या नवीन किमतींनुसार, आज 6 मार्च रोजी, 22 कॅरेट सोन्याचा भाव 59,850 रुपये, 24 कॅरेटचा भाव 65,280 रुपयांवर ट्रेंड करत आहे आणि 18 ग्रॅमचा भाव 48,970 रुपयांवर ट्रेंड करत आहे. तर 1 किलो चांदीची किंमत 74700 रुपये आहे.

मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत
आज बुधवारी 22 कॅरेट सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा आजचा भाव 59,850/- रुपये तर मुंबई सराफा बाजारात 59,700/- वर ट्रेंड करत आहे. तसेच पुणे बाजारात आजचा भाव 60,355/- रुपये आहे.

मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत
जर आपण बुधवारी 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीबद्दल बोललो, तर आज दिल्ली सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 65, 280/- रुपये आहे. मुंबई सराफा बाजारात किंमत 65,130/- रुपय आहे तर पुणे सराफा बाजारात किंमत 65,890/- वर ट्रेंडिंग आहे.

जाणून घ्या 1 किलो चांदीची नवीनतम किंमत
आज बुधवारी, जर आपण मुंबई दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किंमतीबद्दल बोललो तर, 01 किलो चांदीची किंमत 74,500/- आहे, पुणे सराफ बाजारात किंमत 78,200/- आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!