WhatsApp

Akola Crimr धारधार शस्त्राने वार करून ऐकाची हत्या आरोपी फरार पोलिसांचा तपास सुरू

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १२जून २०२४ :- Akola Crime अकोला शहरात खुनाचे सत्र थांबायचे नाव घेत नसून हत्या चोरी या सह इतर गुन्ह्यामुळे शहराचे नाव खराब होत आहे. सिटी कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या इराणी झोपड पट्टीच्या जावळी मोकळ्या मैदानात रात्रीच्या सुमारास हत्या झाल्याची घटना मोहम्मद अंसार शेख सलीम असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून सदर इसम हा नवीन बैदपुरा येथे राहत होता. Akola Crime सदर इसमला ची धारधार शस्त्राने हत्या करून आरोपी फरार होण्यात यशव्ही झाले. घटनेची माहिती मिळताच अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या सह सिटी कोतवाली पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून हल्या करण्यात आलेल्या आरोपींचा पोलीस कसून तपास करीत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!