WhatsApp

Horoscope Today 3 December 2025: आजचा बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! श्रीविठ्ठलाच्या कृपेने प्रश्न मार्गी लागतील, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा

Share

Horoscope Today 3 December 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 3 डिसेंबर 2025, आजचा वार बुधवार आहे. डिसेंबर महिन्याचा तिसरा दिवस दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीविठ्ठेलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.



मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात आपले साध्य हस्तगत करण्यासाठी वाटेल त्या मार्गाचा अवलंब करू नये

वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज महिलांना अभिव्यकीय आणि
विक्षिप्त ध्येय धोरणांमुळे अपयश येईल

मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज इतरांना खूप मदत कराल त्याचा उपयोग कधी ना कधी तुम्हाला निश्चित होणार आहे

Watch Ad

कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज नवीन नोकरीच्या शोधात असाल तर, तो मिळण्याची दाट शक्यता आहे

सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज वैवाहिक जोडीदाराच्या अहंकाराला तोंड द्यावे लागेल, आज पैसा वेळ आणि शक्ती सारेच खर्ची पडेल

कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज एखाद्या गोष्टीचा पूर्ण आनंद उपभोपू शकणार नाही, कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल

तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज नावलौकिक प्रतिष्ठेच्या व्यक्ती अचानक घरी येतील, त्यामुळे समाधान वाटेल

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज महिलांना घरातील मोठ्या व्यक्तींचे ऐकावे लागेल अतिशय सावकाश मंद गतीने कामे उरकाल

धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज थोडे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल, कामाच्या बाबतीत एक ना धड भाराभर चिंध्या असा अनुभव येईल

मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज आर्थिक व्यवहाराबाबत पैसे वसूल करण्यासाठी जरा जास्तच कष्ट घ्यावे लागतील

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज घरामध्ये स्त्रियांच्या कारणावरून भांडण तंटे होण्याची शक्यता, मानापमानाच्या खोट्या समजुती करून वाद वाढवू नये

मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज कष्टाला पर्याय नाही, परंतु या परिस्थितीतही प्रगती करू शकाल.

Leave a Comment

error: Content is protected !!