अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक ३ जानेवारी २०२५ :-महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशात स्त्री शिक्षणासाठी मोठा लढा लढणारी आणि भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून प्रख्याती मिळविणारी सावित्रीबाईंनी संघर्ष करून, समाजाशी लढा लढून आधी स्वतः शिक्षण प्राप्त केले, त्यानंतर इतर मुलींनाही शिक्षण घेण्यासाठी मदद केली. समाजात सुधारणा आणण्यासाठी ज्योतिबा फुले बरोबर त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. अशा या थोर समाजसुधारक महिलेचा आज १९४वी जयंती साजरी केली जात आहे.
त्यानिमित्ताने अकोट तालुक्यातील सार्वजनिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी. कार्यक्रमाचे अध्यक्ष – प्राचार्य प्रविण म. साळकर,मार्गदर्शन – जयंत मोहोड सर
संचालन घुगे सर, मेंढे सर, खोटरे सर,रोशन चव्हाण सर, वारखेडे सर,शरद बुदे सर, बुटे सर, पळसपगार सर, ढोकणे सर, गणगणे सर,कु.वानखेडे मॅडम,कू. ताडे मॅडम,घोगरे सर,चव्हाण सर,सोळंके सर, डोबाळे सर,खेडकर सर, इपर सर,सागर सर,घनबहादुर सर,राणे सर,प्रमोद बुंदे, हरिश कळसकर.उपस्थित प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी