WhatsApp


जिल्ह्यात रविवारपर्यंत पावसाची शक्यता अवकाळी पावसामुळे शेतकरांचे नुकसान शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

Share

अकोला न्युज नेटवर्क दिनांक १३ एप्रिल २०२४ :- जिल्ह्यात रविवारपर्यंत पावसाची शक्यता आहे. तर आजून पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे केले मोठे नुकशान. तर तसेच आंब्याचेही प्रचंड नुकसान झाले आगे. अशातच रविवार (दि.14) पर्यंत अवकाळीचे ढग कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

तर मागील काही दिवसांपासून वातावरण पण खूप खराब झाल्याचे दिसत आहे तर धंदी हवा आणि अवकडी पावसाचे (दि. 14) एप्रिलपर्यंत हवामान अंदाज वर्तविला आहे तर तसेच अवकाळी पावसाच्या कचाट्यातून सुटलेल्या उन्हाळी पिकांना पुन्हा अवकाळीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून हवामानात वारंवार बदल होत आहे. अंदाजानुसार मंगळवारी (दि. १) अवकाळी पाऊस झाला. आता पुन्हा एकदा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो. त्यामुळे उन्हाळी हंगामातील पिके, फळबाग, रब्बी हंगामातील काढणीवर आलेल्या ज्वारीसह इतर पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!