हिवरखेडमध्ये महायुतीचा ‘महासंग्राम’! भाजप-शिंदेसेना आमनेसामने; नगरपालिकेत जोरदार राडा

अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपालिकेत महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेसोबत टिपणी जोडण्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक आमनेसामने आले. पाहता पाहता वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि सभागृहासह सभागृहाबाहेरही जोरदार राडा झाल्याची माहिती आहे. ❮ ❯ या घटनेत शिवसेना शिंदे गटाचे गटनेते रवी घुंगड आणि नगरसेवक ऋषिकेश … Continue reading हिवरखेडमध्ये महायुतीचा ‘महासंग्राम’! भाजप-शिंदेसेना आमनेसामने; नगरपालिकेत जोरदार राडा