अकोट-अंजनगाव मार्गावरील अपघाताला ‘गुटखा ट्विस्ट’; भरदिवसा कथित अवैध वाहतुकीची चर्चा

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक १३ ऑगस्ट गुरुवार :- अकोट ग्रामीण पोलिस स्टेशन अनुर्गत येणाऱ्या अंजनगाव मार्गावर दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. धडकेची तीव्रता एवढी होती की, दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. मात्र, अपघातानंतर समोर आलेल्या कथित गुटखा वाहतुकीच्या चर्चेमुळे या घटनेला वेगळे वळण मिळाले आहे. ❮ ❯ … Continue reading अकोट-अंजनगाव मार्गावरील अपघाताला ‘गुटखा ट्विस्ट’; भरदिवसा कथित अवैध वाहतुकीची चर्चा