सातपुड्याच्या ‘एंट्री गेट’वरच CCTV बंद! पोपटखेड तपासणी नाका वनविभागाच्या भरवशावर; सुरक्षेवर गंभीर सवाल

अकोट–हरिसाल मार्गावरील पोपटखेड वनविभागाच्या तपासणी नाक्यावर चारपैकी तब्बल दोन CCTV कॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, सुरू असलेले कॅमेरेही केवळ कार्यालयाच्या आतील भागावर नजर ठेवत आहेत. मग सातपुड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरून कोण येतंय, कोण जातंय, याची नोंद कोण ठेवणार? गेल्या काही महिन्यांपासून कॅमेरे बंद असतानाही वनविभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष का करत आहेत? या बंद … Continue reading सातपुड्याच्या ‘एंट्री गेट’वरच CCTV बंद! पोपटखेड तपासणी नाका वनविभागाच्या भरवशावर; सुरक्षेवर गंभीर सवाल