अकोट नगरपरिषदेचा अजब कारभार! आधी मुरूम, दोन दिवसांत काँक्रेट; एकाच खड्ड्यावर दोनदा निधी खर्चाचा सवाल

अकोट शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांबाबत ‘अकोला न्यूज नेटवर्क’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर नगर परिषद प्रशासनाला जाग आली. खड्डे बुजविण्याची कारवाई सुरू करण्यात आली; मात्र या कारवाईनेच आता नगर परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ❮ ❯ खड्ड्यांमध्ये आधी मुरूम टाकण्यात आला. मात्र हा मुरूम अवघ्या दोन दिवसांपुरताच राहिला आणि त्यानंतर त्याच खड्ड्यांमध्ये … Continue reading अकोट नगरपरिषदेचा अजब कारभार! आधी मुरूम, दोन दिवसांत काँक्रेट; एकाच खड्ड्यावर दोनदा निधी खर्चाचा सवाल